RESIST+ | How to use hand sanitizer properly | Marathi

The following are WHO and CDC recommended guidelines in Marathi on how to use hand sanitizers properly to keep your hands clean.

The image attached is free for download and use as required.

आपले हात स्वत्छ ठेवा

हात निर्जतुक करव्याची योग्य पद्द्त

  1. संनिटईसर लावा

हाताच्या तळव्यावर संनिटईसर ध्या.

  1. हाताचे तळवे

हाताचे तळवे एकमेकांवर चोळा.

  1. हाताची मागील बाजू आणि बोटे

उजव्या हाताचा तळवा आणी बोटे डाव्या हाताच्या मागील बाजुम बोटंमधून फिरवा, त्याप्रमाणोच डाव्या हाताने करा.

  1. हातांचि आतील बाजू आणि बोटे

दोन्ही तळवे एकमेकांना जोडून बोटे स्वच्छ करा.

  1. बोटांची आतील बाजू

एका हाताची बोटे दूस-था हाताच्या तळव्यावर ठेऊन मूट बंढ करा.

  1. हाताचे आंगठे

एका हाताचा अंगठा दुस-था हातात गोल फिरवून स्वच्छ करा.

  1. बोटांचा अग्रमाग आणि नखे

बोटांचा अग्रमाग दुस-था हाताच्या तळव्यावर ठेऊन बोटे मागेपुदे करा.

  1. थोडा वेळ थांबा

हात कोरडे होऊ धा, आता तुमचे हात स्वच्छ आणि सुरक्षित आहेत.

 

Disclaimer: Issued in public interest by Axio Biosolutions Private Limited. Kindly check the official guidance on WHO for more information on infection prevention and control of COVID-19.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are makes.

Book a Demo